Total Pageviews
Monday, May 1, 2023
उन्हाळ्यात व पावसाळ्यात जनावरांना चाऱ्याची व्यवस्था.
पावसाळा लागला की जनावरांना काय टाकावे याची मोठी शेतकऱ्याला चिंता पडते परंतु यासाठी एप्रिलच्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था आपण जर करून ठेवली तरच पुढे जून जुलैमध्ये जनावरांना चारा हिरवा चारा मिळतो त्यासाठी अशा पद्धतीनेसध्या मे महिन्याची सुरुवात झाली असून बऱ्यापैकी ऊन पडत आहे अशाच उन्हात आपण जर सध्या जनावरांची चाऱ्याची व्यवस्था केली तसे गिन्नी गवत गवताचे वेगवेगळे प्रकार किंवा सर्वात सोपे आणि सुलभ ज्वारीचे बियाणे पेरून दिले तर हे एक दीड महिन्यात पाहिजे तशा पद्धतीने जनावरांना खाण्यासाठी उपलब्ध होते जेणेकरून अगदी जून जुलैमध्ये कामाची वेळ व जनावरांना खाण्याची सुविधा उपलब्ध होते अशा परिस्थितीत बहुतेक करून चाऱ्याचे उपलब्धता कमी असते त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच शेतकरी सद्यस्थितीत कांदा लागवड करत आहे कांद्यामुळे निघणारी पात ही काही जास्त काळ टिकवून असते त्यामुळे ती जनावरांसाठी उपलब्ध होत नाही दुसऱ्याचे की आपण बाजरी देखील जास्त प्रमाणात करत नाही कारण आपल्या कपाशीचे उत्पन्न जास्त प्रमाणात असल्यामुळे जनावरांची पुन्हा खाण्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात एवढेच नाही तर आपला मकाचा चारा पाहिजे त्या पद्धतीने जनावर खात नाही आपण तो चारा त्यांच्यासमोर टाकला तर त्यातून 50% चारा हा आपला उघड्यावर जातो बऱ्याच वेळेस बरेच नागरिक या कार्याची कुटी करतात व ती कुठे टाकतात कुट्टी केलेला चारा जनावरे देखील खातात त्यामुळे शेतकऱ्यांनी मका साऱ्याची कुटी केलेली कधी पण चांगलीच आहेहिरव्या चाऱ्याची कुट्टी करून त्यावर प्रक्रिया करून चांगल्या पद्धतीने जनावरांना काही शेतकरी खुराक देतात ती देखील चांगली आहे परंतु सर्वच शेतकऱ्याकडून या गोष्टी होत नाही त्यामुळे आपण उन्हाळ्यात ज्वारीचा चारा म्हणजेच खोंडे म्हणतो या पद्धतीचा चारा आपण उपलब्ध केला तर ऐन वेळेत अगदी तो कामात येतो. आपल्या शेतात ऊस जरी आपण लावला तरी पण त्यातले निघणारे वाढे बहुतेक करून जे तोडीवाले असतात तेच घेऊन जातात त्यामुळे आपल्याला जनावरांना ऊस लावेल असताना देखील वाड्याचा उपयोग पाहिजे तेवढ्या प्रमाणात भेटत नाही त्यामुळे आपण आपल्या शेतात आपल्याच उपयोगी विकत घेतो परंतु जनावरांचा विचार न करता आपण आपलेच पीक घेतले तर जनावरांची खूप प्रॉब्लेम निर्माण होतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावराचा चारा हा आपल्या शेतात टाकलाच पाहिजे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
कुसुम सोलर योजना आजपासून सुरू
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...
-
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून कुसुम सोलर पंप योजना झालेली आहे ज्या सोलर पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना अजूनही लाभ मिळा...
-
पावसाळा लागला की जनावरांना काय टाकावे याची मोठी शेतकऱ्याला चिंता पडते परंतु यासाठी एप्रिलच्या शेवटी किंवा मे च्या पहिल्या आठवड्यात जनावरांच्...
No comments:
Post a Comment